आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्वचितच पाहिली गेली असतील स्टार्सची ही छायाचित्रे, तुम्हीही पाहा UNSEEN PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- स्टार्सचे अनेक न पाहिलेले फोटो आजकाल समोर येत आहेत. मात्र क्वचितच काही लोकांनी पाहिले असतील असेही काही छायाचित्रे आहेत. ही छायाचित्रे आजपर्यंत मोजक्याच लोकांनी पाहिली आहेत. यामध्ये स्टार्स तारुण्यातील लूक दिसतो. अगदी विशी-तिशीतील स्टार्स कसे दिसत होते, हे पाहण्याची संधी या फोटोंमधून मिळते. काही फोटोंमध्ये तुमचे लाडके अभिनेते-अभिनेत्री निवांत क्षण घालवताना दिसतात, तर कुणी पार्टीमध्ये व्यस्त दिसतेय. अशा विविध पध्दतीचे फोटो आम्ही आज तुम्हाला दाखवत आहोत.
या पॅकेजच्या माध्यमातून पाहा, बॉलिवूज स्टार्सचे क्वचितच समोर आलेले PHOTOS...पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, करीना, कतरिना, प्रिती झिंटा, सलमान खान, अमिर खानसह इतर स्टार्स UNSEEN PICS...