आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैफ अली खानपासून शाहिद कपूरपर्यंत, वयाच्या 46 तर कोणी 34 व्या वर्षी बनले बाबा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आज 'फादर्स डे' च्या दिवशी आज आम्ही तुम्हाला काही बॉलिवूड सेलेब्सला भेटवणार आहोत जे काही महिन्यांपूर्वीच वडील बनले आहेत. यापैकी कोणी 46 वर्षाचे आहेत तर कोणी 36. वयाच्या 46 व्या वर्षी अभिनेता सैफ अली खान वडील बनला आहे.
 
सैफ अली खानची दुसरी पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूरने 20 डिसेंबर 2016 रोजी मुलाला जन्म दिला. सैफ आणि करीना यांचे हे पहिलेच मुल आहे. सैफला याअगोदर पहिली पत्नी अमृतापासून दोन मुले आहेत. त्यांचे नाव आहे सारा आणि इब्राहम 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, अन्य काही सेलिब्रेटींची माहिती..
बातम्या आणखी आहेत...