आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहीद, आलिया आणि या स्टार्सना चित्रपटात ओळखू शकले नाहीत त्यांचे चाहते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ताल चित्रपटात शाहीद कपूर आणि 'अग्ली'मध्ये आलिया भट्ट. - Divya Marathi
ताल चित्रपटात शाहीद कपूर आणि 'अग्ली'मध्ये आलिया भट्ट.
एंटरटेनमेंट डेस्क - सलमान कानचा अपकमिंग चित्रपट 'ट्यूबलाइट'मध्ये शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. शाहरुखच नव्हे तर त्यापूर्वीही अनेक स्टार्सने चित्रपटात अशा भूमिका केल्या आहेत. सेलेब्सच्या या भूमिका एवढ्या छोट्या आहेत की, ते कोणाच्याही लक्षातही आले नाही. अनेक सेलिब्रिटी तर स्टार बनण्याच्या पूर्वीही गाण्यांमध्ये किंवा गर्दीच झळकले आहेत. आलिया भट्ट, अनुष्का शर्मा, शाहीद कपूर यांनी चित्रपटांत अशा भूमिका केल्या आहेत, ज्या कोणाच्याही लक्षात आलेल्या नाहीत. 
शाहीद कपूर
शाहीद कपूर (36 वर्षे) देखिल स्ट्रगलिंग डेजमध्ये बॅकग्राऊंड डान्सर राहिलेला आहे. त्याने ऐश्वर्या रायच्या 'ताल' (1999) चित्रपटात डान्सरची भूमिका केली आहे. 'ताल'च्या एका सीनमध्ये शाहीद ऐश्वर्याची ओढणी ठीक करताना दिसत आहे. 

आलिया भट्ट
आलिया भट्ट (24 साल) ने करिअरच्या सुरुवातीला लहान-सहान बूमिका केल्या आहेत. अनुराग कश्यपच्या 'अग्ली' (2013) चित्रपटात ती एका सीनमध्ये होती. तिने चित्रपटात लीड अॅक्ट्रेस तेजस्विनी कोल्हापुरेची तरुणपणाची भूमिका केली होती. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, चित्रपटांत असूनही आपले लक्ष गेले नाही, अशा काही स्टार्सची यादी..
 
 
बातम्या आणखी आहेत...