आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actors Got Married With Non Filmi Girls

या अभिनेत्यांच्या पत्नी आहेत लाइमलाइटपासून चार हात लांब, पाहा कोण आहेत त्या?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेम कोणत्याही वयात कुणाशीही होऊ शकते. प्रेमाला अटी किंवा बंधन नाहीये. प्रेमाचा श्रीमंत, सामान्य प्रत्येक व्यक्तीचा संबंध येतो. प्रेमाच्या बाबतीत बॉलिवूडविषयी बोलायचे झाले तर अनेक तरुणी अशा आहेत, ज्यांनी सेलिब्रिटी अभिनेत्यांनी मन जिंकून संसार थाटला. यातील अनेक तरुणींनींचा बॉलिवूडशी दूर-दूरपर्यंत संबंध नाहीये.
अलीकडेच, उदाहरण म्हणजे शाहिद कपूरचे लग्न. शाहिदचे अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत अफेअर होते, मात्र त्याने लाइमलाइटपासून दूर, बॉलिवूडशी काहीही संबंध नसलेल्या तरुणीशी विवाह केला. बॉलिवूडमध्ये शाहिद हा एकमेव असा अभिनेता नाहीये, ज्याने बॉलिवूडपासून चार हात दूर असलेल्या तरुणीशी विवाह केलाय. तसेच ज्यांचे जोडादार उद्योगपती आहेत.
बॉलिवूडमध्ये असे अनेक उदाहरणे आहेत.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगत आहोत, बॉलिवूडच्या अशा काही जोड्यांविषयी, ज्यामध्ये एक पार्टनर स्टार तर दुस-याचा कॅमे-याशी काहीही संबंध नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशा जोड्यांविषयी...