आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैफ, सलमान, आमिर, शाहरुख : सिल्व्हर स्क्रिनवर स्त्री रुपात असे विचित्र दिसले हे स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(स्त्री रुप धारण करणारे कलाकार - शाहरुख खान, संजय दत्त, आमिर खान आणि सलमान खान)

मुंबईः रुपेरी पडद्यावर एखादी भूमिका वठवताना कलाकार त्यावर अनेक प्रयोग करत असतात. विशेषतः आपल्या लूकवर हे कलाकार विशेष प्रयोग करताना दिसत असतात. भूमिकेत जीव ओतण्यासाठी बॉलिवूडमध्ये अनेक पुरुष कलाकारांनी पडद्यावर स्त्री रुप धारण केले आहे. यामध्ये सलमान खान, शाहरुख खान, शाहिद कपूर, शशी कपूर, अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक अभिनेत्यांच्या नावाचा समावेश आहे.
'चाची 420' या सिनेमापासून ते अलीकडेच आलेल्या 'हमशकल्स'पर्यंत अनेक सिनेमांमध्ये अभिनेत्यांनी स्त्री रुप धारण केले. काही पुरुष स्त्री रुपात अगदी शोभून दिसले, तर काहींची मात्र ही भूमिका वठवताना फजिती झालेली दिसून आली. स्त्री रुपात हे कलाकार खूप विचित्र दिसले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, रुपेरी पडद्यावर स्त्री व्यक्तिरेखा साकारलेल्या अभिनेत्यांची खास छायाचित्रे...