आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FLASHBACK: शम्मी-साधनासह हे आहेत स्टार्सचे ओरिजनल Autographs

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटोमध्ये अभिनेते शम्मी कपूर आणि साधना)
मुंबई- बॉलिवूड कलाकारांचे ऑटोग्राफ्स घेण्याची प्रत्येकाला उत्सूकता असते. परंतु काहींजणांनी अद्यापही या कलाकारांचे ऑटोग्राफ्स पाहिलेलेसुध्दा नसतील. परंतु आज आम्ही तुम्हाला या सिनेता-यांच्या ऑटोग्राफ्सचे काही फोटो दाखवत आहोत. या फोटोंविषयी प्रत्येकाला एकप्रकारची जवळीक वाटेल.
या ऑटोग्राफ्समध्ये शशी कपूर, धर्मेंद्र, राजेश खन्ना, जितेंद्र, सुनील दत्त, बबीता, शम्मी कपूर आणि साधना यांचे नाव सामील आहेत. यामधील काही फोटो ब्लँक अँड व्हाइट तर काही कलरफुल आहेत. आम्ही अशीच काही जूनी आणि अविस्मरणात राहणारी छायाचित्रे तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बॉलिवूड स्टार्सच्या ऑटोग्राफ्सची छायाचित्रे...