आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडचे 11 अभिनेते, कुणी 2 तर कुणी केले 3पेक्षा जास्त विवाह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे दूसरी पत्नी अस्मा, उजवीकडे पहिली पत्नी सायरा बानोसोबत दिलीप कुमार
बॉलिवूडचे गतकाळातील अभिनेते दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या लव्ह स्टोरीविषयी सर्वांना ठाऊक आहे. परंतु क्वचितच लोकांना ठाऊक आहे, की दिलीप कुमार यांनी ख-या आयुष्यात दोन लग्ने केली आहेत. पहिले लग्न सायरासोबत आणि दुसरे अस्मासोबत केले.
11 ऑक्टोबर 1966ला 44 वर्षीय दिलीप कुमार यांनी आपल्यापेक्षा 22 वर्षे लहान सायरा यांच्यासोबत निकाह केला होता. लग्नाच्या 14 वर्षांनी त्यांच्या आयुष्यात अस्माची एंट्री झाली.
'विधाता'च्या शूटिंगवेळी भेटल्या अस्मा-
दिलीप कुमार आणि अस्माच्या नात्याची सुरुवात सुभाष घई यांच्या 'विधाता' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. ताज नगरी आग्र्यात शूटिंगदरम्यान दिलीप-अस्मा यांची भेट झाली आणि नात्याची सुरुवात झाली. दिलीप कुमारने 1980मध्ये अस्मासोबत दुसरे लग्न केले, परंतु हे लग्न जास्त काळ टिकले नाही. लग्नाच्या 1 वर्षांनंतर दिलीप यांनी अस्मा यांना घटस्फोट दिला आणि सायरा बानोकडे परत आले.
बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत, ज्यांनी दोन आणि दोनपेक्षा जास्त लग्ने केली आहेत. या पॅकेजच्या माध्यमातून divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे अशाच काहीच स्टार्सविषयी ज्यानी दोन, तीन आणि चार लग्ने केली आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या 2पेक्षा जास्त लग्ने करणा-या सेलेब्सविषयी...
बातम्या आणखी आहेत...