आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Teacher's Day: चित्रपटांत या 11 बॉलिवूड कलाकारांनी शिक्षकाची भूमिका केली अजरामर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'टीचर्स डे' म्हटला की आठवते शाळा. शाळेत असताना आपल्याला नेहमीच एका व्यक्तीची भीती वाटते ते म्हणजे शिक्षक. पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांच्याबद्दल आपल्याला मनातील भीती कमी होते. बॉलिवूडमध्येही आपल्या अनेक आवडीच्या कलाकारांनी शिक्षकाची भूमिका निभावली आहे. त्यांना पाहून आपल्याही मनात आपल्यालाही असे शिक्षक असावे असे आपणास नक्की वाटले असेल. कधी कडक शिस्तीचे आणि कधी मृदू स्वभावाचे असा सर्वच तऱ्हेच्या शिक्षकांची भूमिका बॉलिवूड सेलिब्रेटींनी केली. 
 
आज 'टीचर्स डे' निमित्त खास अशा काही बॉलिवूड सेलिब्रेटीजचे पॅकेज घेऊन आलो आहोत ज्यांनी शिक्षकाची भूमिका अजरामर केली. 
 
1. सुश्मिता सेन 
सुश्मिताचा सेक्सी आणि साडी अवतार 'मै हु ना' या चित्रपटात सर्वांना फार आवडला होता, सुश्मिताने चांदनी चोप्रा या केमिस्ट्रीच्या शिक्षिकेची भूमिका केली होती. 
 
2.  अमिताभ बच्चन 
अमिताभ बच्चन यांनी 'ब्लॅक', 'मोहोब्बते' आणि 'आरक्षण' या 3 चित्रपटात शिक्षकाची भूमिका केली आहे. 'मोहोब्बते'मध्ये कडक शिस्तीचे नारायण शंकर, मुक्या-बहिऱ्या मुलीला नवीन आयुष्य देणारे देबराज सहायची भूमिका अमिताभ यांनी केली तर प्रामाणिक शिक्षण म्हणून प्रभाकर आनंदची भूमिका आरक्षणमध्ये केली होती. यापैकी त्यांना ब्लॅक चित्रपटातील भूमिकेचे सर्वांनी कौतुक केले. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, इतर काही बॉलिवूड सेलिब्रेटी ज्यांनी केली शिक्षकाची भूमिका...
बातम्या आणखी आहेत...