आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 अॅक्टर्स: पडद्यावर कुणी Real वहिनी तर कुणी मेहुणीसोबत केलाय रोमान्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मिस्टर इंडिया'च्या एका सीनमध्ये अनिल कपूर आणि श्रीदेवी - Divya Marathi
'मिस्टर इंडिया'च्या एका सीनमध्ये अनिल कपूर आणि श्रीदेवी
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडमध्ये प्रत्येक सिनेमात एका अॅक्टर आणि अॅक्ट्रेसची लव्ह स्टोरी बघायला मिळत असते. मात्र बॉलिवूडमध्ये असे काही अॅक्टर्स आहेत, ज्यांनी पडद्यावर आपल्या वहिनी आणि मेहुणीसोबत रोमान्स केलाय. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला याच अॅक्टर्सविषयी सांगत आहोत. टाकुया एक नजर.. .

अनिल कपूरने थोरल्या भावाच्या पत्नीसोबत केला ऑनस्क्रिन रोमान्स
अभिनेता अनिल कपूर आणि श्रीदेवी यांनी 14 सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. 'मिस्टर इंडिया', 'लम्हे', 'जुदाई' या सिनेमांचा त्यामध्ये समावेश आहे. हे सर्व सिनेमे श्रीदेवीच्या लग्नापूर्वीचे आहे. 'जुदाई' या सिनेमाच्या शूटिंगच्या काळात म्हणजे 1996मध्ये श्रीदेवीने अनिल कपूरचे थोरले बंधू बोनी कपूरसोबत लग्न केले.
पुढील स्‍लाइड्सवर क्लिक करुन जाणून घ्या आणखी 7 अभिनेत्यांविषयी... काहींनी आपल्या वहिनींसोबत तर काहींनी मेहुणीसोबत केलाय रोमान्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...