आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hrithik Roshan As Bahubali And Priyanka Chopra As Devsena, See Bahubali Bollywood Starcast

Photos: जर \'बाहुबली\'चा बॉलिवूड व्हर्जन बनला तर अशी असायला हवी Starcast

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः कटप्पाने बाहुबलीला का मारले? या प्रश्नाचे उत्तर अखेर प्रेक्षकांना मिळाले आहे. जगभरात हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. प्रभास, अनुष्का शेट्टी, राणा डग्गूबत्ती, तमन्ना भाटिया या कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक होतंय. मुळचा दाक्षिणात्य सिनेमा असलेला 'बाहुबली 2' हा हिंदीत डब करण्यात आला आहे. पण हा सिनेमा जर बॉलिवूड तारे-तारकांना घेऊन बनला असता, तर यामध्ये कोणकोणत्या कलाकारांना बाहुबली, कटप्पा, राजमाता शिवगामी, देवसेना आणि अवंतिका या भूमिका शोभून दिसल्या असत्या, हे आम्ही तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून सांगत आहोत.
 
चला तर मग एक नजर टाकुया, बाहुबलीपासून ते देवसेनापर्यंतचा बॉलिवूड अंदाज... 
 
 
बातम्या आणखी आहेत...