आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिल्व्हर स्क्रिनवर गोरेगोमटे दिसणारे HERO प्रत्यक्षात दिसतात काहीसे असे, तुम्हीही पाहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेकअप आणि विदाऊट मेकअपमील आमिर खान, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ आणि सलमानची छायाचित्रे - Divya Marathi
मेकअप आणि विदाऊट मेकअपमील आमिर खान, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ आणि सलमानची छायाचित्रे

बॉलिवूड सेलिब्रिटी म्हटले, की त्यांचा स्टनिंग लूक, ग्लॅमर सामान्यांचे लक्ष वेधून घेत असते. सिल्व्हर स्क्रिनवर हे स्टार्स परफेक्ट लूकमध्ये दिसतात. मात्र प्रत्यक्षात वास्तव काही वेगळेच आहे. भूमिकांसाठी मेकअप करुन पडद्यावर अवतरणारे बी टाऊनचे हीरो प्रत्यक्षात मात्र अगदी सामान्य पुरुषांसारखे दिसतात. आपण बॉलिवूडच्या तारकांना अनेकदा प्रत्यक्षात विदाऊट मेकअपमध्ये पाहिले आहे. विदाऊट मेकअप या अभिनेत्रींना ओळखणेही कठीण होऊन जाते. असेच काही येथील अभिनेत्यांविषयीसुद्धा म्हटले जाऊ शकते. पडद्यावर गोरेगोमटे दिसणारे बरेच अभिनेते प्रत्यक्षात सावळे आहेत.
आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडचे आघाडीचे अभिनेते विदाऊट मेकअप कसे दिसतात, हे दाखवत आहोत. ही छायाचित्रे पाहून नक्कीच तुम्हीही अचंबित व्हाल.
चला तर मग बघा, कसे दिसतात बॉलिवूडचे आघाडीचे तारे...