मुंबईः अलीकडेच ६१ वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा मोठ्या थाटात रंगला. या सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्रींच्या ग्लॅमरस लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. रेड कार्पेटला या अभिनेत्रींनी जणू चारचाँदच लावले. रेखा, सोनम कपूर आणि माधुरी दीक्षित या अभिनेत्रींना वगळता अनेकजणी डिझायनर लाँग इव्हिनिंग गाऊनमध्येच दिसल्या. मात्र या गाऊनमधून त्यांनी अंगप्रदर्शन करण्याची संधी दवडली नाही.
अनेकजणींनी या ड्रेसमधून आपले क्लिवेज एक्सपोज केले. अभिनेत्री काजल अग्रवालचे तर अर्धे ब्रेस्ट ड्रेसमधून स्पष्ट दिसत होते. तिने पिंक कलरचा लाँग गाऊन परिधान केला होता. काजलच नव्हे तर तापसी पन्नू, सोफी चौधरी, परिणीती चोप्रा, सुरवीन चावला, नेहा धुपिया या अभिनेत्रींनीही गाऊनमधून क्लिवेज एक्सपोज केले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन तुम्हीही बघा बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी कसे केले अंगप्रदर्शन...