आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कुछ कुछ होता है'च्या सेटवर काजोलचा झाला होता स्मृतीभ्रंश, वाचा असेच रंजक किस्से

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज 5 ऑगस्टला 'काली काली आँखो' अभिनेत्री काजोलचा बर्थडे आहे. या खास दिवसानिमित्त आम्ही तुम्हाला काजोलच्या आयुष्यातील खास व्यक्ती जसे शाहरुख खान, करण जोहर आणि तिचा पती अजय देवगण यांनी मागील वर्षी सांगितलेल्या गोष्टी सांगत आहोत.
सेटवर झाला होता काजोलचा स्मृतीभ्रंश...
'कुछ कुछ होता है' सिनेमाच्या 'हाय हाय रे है ये लडका' गाण्याच्या शूटिंगदरम्यान काजोल सायकलवरून खाली पडली होती. 2-3 दिवस तिचा स्मृतीभ्रंश झाला होता. मॉरिशसच्या 'कोको हॉटेल'मध्ये ती एका खोलीत बसून रडायची. जेव्हा आम्ही तिचे बोलणे अजयशी करून दिले. तेव्हा हळूहळू तिला सर्व आठवायला लागले. देव कृपेने तिला गंभीर दुखापत झाली नाही. काजोल आणि शाहरुख सामान्य, लाजाळू आणि परंपरावादी लोक आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, काजोलच्या जवळच्या लोकांनी सांगितलेले रंजक किस्से...
बातम्या आणखी आहेत...