आपल्या दमदार अॅक्टिंगने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री कल्की कोचलिन हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 33 वर्षे पूर्ण केली आहेत. 10 जानेवारी 1984 रोजी जन्मलेली कल्की केवळ एक गुणी अभिनेत्रीच नाही तर एक लेखिकासुद्धा आहे. बिनधास्त आणि रोखठोक मतं मांडणारी अभिनेत्री म्हणूनही कल्किला ओळखले जाते.
कल्किच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊयात तिच्याविषयीच्या काही खास गोष्टी...