आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्ट्रेसने राजेश खन्नांबरोबर दिले होते बोल्ड सीन, सावत्र वडिलांनी केली होती हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'वफा' चित्रपटात राजेश खन्ना यांच्याबरोबर लैना खान. - Divya Marathi
'वफा' चित्रपटात राजेश खन्ना यांच्याबरोबर लैना खान.
मुंबई - पाकिस्तानी वंशाची अॅक्ट्रेस लैला खान राजेश खन्‍नाबरोबरच्या बोल्ड सीनमुळे चांगलीच चर्चेत आली होती. 2008 मध्ये आलेला चित्रपट 'वफा : अ डेडली लव्ह स्टोरी' मध्ये लैलाने राजेश खन्नाबरोबर एका गाण्यात अनेक इंटिमेट सीन्स दिले होते. स्वतःच्या वयापेक्षा दुप्पट वय असलेल्या अॅक्टरबरोबर बोल्ड सीन दिल्याने लैला चर्चेत आली होती. पण जानेवारी 2012  मध्ये सावत्र वडील परवेज इकबाल टाक यांनी लैलाची हत्या केली होती. 

कुटुंबासह झाली होती, अचानक बेपत्ता 
- मुंबईत करिअरसाठी आलेली अॅक्ट्रेस लैला खान 2012 मध्ये गूढरित्या कुटुंबासह बेपत्ता झाली होती. 
- लैला खान आई सेलिना, मोठी बहीण हश्मिना, जुळा भाऊ इमरान आणि झारा चिुलत बहीण रेश्मासह मुंबईच्या जवळ असलेल्या इगतपुरीतील फार्म हाऊसवर सुट्यांसाठी 30 जानेवारी 2012 ला निघाली होती. बेपत्ता होण्याच्या 10 दिवस आधी लैलाची आई न पहले लैला की मां सेलिनाने तिच्या बहिणीला त्या चंदिगड मध्ये असल्याचे सांगितले होते. त्यानंतर संपूर्ण कुटुंबच बेपत्ता झाले होते. 

पुढील स्लाइड्सवर, संपत्तीसाठी सावत्र वडिलांनीच केली हत्या...
 
 
 
बातम्या आणखी आहेत...