आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाथटबमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली ही अॅक्ट्रेस, 6 महिन्यापुर्वी केले होते लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅक्ट्रेस लीजा हेडन प्रेग्नेंट आहे. लीजाने आपल्या इन्टाग्रामवर एक फोटो शेयर केलाय. ज्यामध्ये ती बाथ टबमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करत मॅग्झिन वाचताना दिसत आहे. लीजाच्या प्रग्नेंसीला 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे. लीजा अनेक वेळा बेबी बंप फ्लॉन्ट करताना इन्टाग्रामवर फोटो टाकत राहते. 6 महिन्यांपुर्वी केले होते लग्न...

लीजा हेडनने 29 ऑक्टोबर 2016 ला आपला लॉन्ग टाइम बॉयफ्रेंड डिनो ललवानीसोबत लग्न केले होते. लीजा आणि डिनो मागिल दिड वर्षांपासून डेटिंग करत होते, ज्यानंतर दोघांनी थायलँडच्या फुकेटमधील अमनपुरी रिजॉर्टमध्ये लग्न केले होते. ज्याचे फोटोज तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर केले होते. लीजाचा पति पाकिस्तानी मुळचा ब्रिटिश एंटप्रेन्योर गुल्लू ललवानीचा मुलगा आहे. 

या फिल्ममध्ये केलय काम
लीजा शेवटच्या वेळी 'ऐ दिल है मुश्किल' मध्ये दिसली होती. याव्यतिरिक्त लीजाने बॉलीवुडमध्ये 'आयशा', 'रास्कल', 'क्वीन', 'द शौकीन्स', 'संता बंता प्राइवेट लिमिटेड', 'हाउसफुल-3'  सारख्या फिल्ममध्ये काम केलेय...

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा, अॅक्ट्रेस लीजा हेडनचे बेबी बंप फ्लॉन्ट करताना 8 PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...