आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Mamta Kulkarni Birthday Special

B\'DAY SPL : ही साधी-सोज्वळ अॅक्ट्रेस कशी बनली कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन, जाणून घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ममता कुलकर्णी - पुर्वी आणि आत्ता - Divya Marathi
ममता कुलकर्णी - पुर्वी आणि आत्ता

एन्टरटेन्मेंट डेस्कः नव्वदच्या दशकात आपल्या बोल्ड अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकणा-या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे ममता कुलकर्णी. 20 एप्रिल 1972 रोजी मुंबईत जन्मलेली ममता आज आपला 44 वा वाढदिवस साजरा करत आहे. 'डोंगा पुलिस' या तेलगू सिनेमाद्वारे ममताने अभिनयाचा श्रीगणेशा केला. दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी ममताला 'तिरंगा' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पणाची संधी दिली. 1993 मध्ये रिलीज झालेला 'आशिक आवारा' हा सिनेमा ममताच्या करिअरमधील पहिला हिट सिनेमा ठरला. या सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचा बोल्ट न्यू फेस अवॉर्डसुद्धा मिळाला.

ममताने आपल्या करिअरमध्ये 'भूकंप', 'अशांत', 'विष्णु विजय', 'बाजी', 'सबसे बड़ा खिलाड़ी', 'करण-अर्जुन', 'नसीब', 'चाइना गेट', 'छुपा रुस्तम', 'क्रांतिवीर', 'आंदोलन', 'किस्मत' यांसह अनेक सिनेमात काम केले आहे.
पुढे वाचा, टॉपलेस होण्याचे दाखवले होते धाडस...