आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता अशा दिसतात 80च्या दशकातील अॅक्ट्रेस, 21 वर्षांत इतका बदलला लुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'दामिनी', 'हिरो' आणि 'घायल' सारख्या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून मीनाक्षी शेषाद्री सर्वांच्या परिचीत आहे. मीनाक्षीचा शेवटचा चित्रपट होता 'घातक'. 1996 मध्ये आलेल्या या चित्रपटानंतर मीनाक्षी बॉलिवूडमध्ये दिसली नाही. नुकतेच तिने ट्विटरवर स्वतःचे काही फोटोज शेअर केले आहेत, या 21 वर्षांमध्ये तिच्या लुकमध्ये कमालीचा बदल झालेला दिसून येतो. मीनाक्षी चांगली अभिनेत्री आहे, त्यासोबतच बेस्ट क्लासिकल डान्सर आहे. 
 
मीनाक्षीने जवळपास सर्वच बड्या डायरेक्टर आणि प्रोड्यूसरसोबत काम केले होते. अमिताभ बच्चन पासून विनोद खन्ना, ऋषि कपूर, अनिल कपूर सारख्या स्टार्स तिचे हिरो होते. 
    
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मीनाक्षीचे काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...