आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Oops Moment आणि हॉट फोटोशूटमुळे चर्चेत राहिली बॉलिवूडची ही फेमस अॅक्ट्रेस, पाहा छायाचित्रे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री परिणीती चोप्रा आज वाढदिवस असून तिने वयाची 2८ वर्षे पूर्ण केली. 22 ऑक्टोबर 1988 रोजी हरियाणातील अंबाला जिल्ह्यात एका पंजाबी कुटुंबात परिणीतीचा जन्म झाला. अभिनेत्री प्रियांका चोप्राची परिणीती चुलत बहीण आहे. 'लेडीज वर्सेस रिकी बहल' या सिनेमाद्वारे तिने बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली. पहिल्याच सिनेमातून तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. शिवाय या सिनेमासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला.

खरं तर व्यवसायाने बँकर असलेली परिणीती अपघाताने या क्षेत्रात आली. मंदीच्या काळात ती परदेश सोडून भारतात आली आणि तिला यशराज फिल्म्समध्ये काम करण्याची संधी मिळाली. अंबाला येथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर परिणीतीने लंडन येथून इकॉनॉमिक्स, बिझनेस आणि फायनान्स या तीन विषयांत ग्रॅज्युएशन करुन ट्रिपल डिग्री प्राप्त केली आहे.
अल्पावधीतच इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणा-या परिणीतीने अनेक मॅगझिन्ससाठी ग्लॅमरस फोटोशूट्स केले आहेत. शिवाय सार्वजनिक ठिकाणी तोकड्या कपड्यांमुळे तिला लाजिरवाणे होण्याची वेळ आली. अनेकदा ती उप्स मुमेंटला बळी पडली.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला परिणीतीच्या ग्लॅमरस फोटोशूट्ससोबतच तिच्यावर कुठेकुठे लाजिरवाणे होण्याची वेळ आली, ते दाखवत आहोत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...