आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिकापासून ते प्रियांका-कतरिनापर्यंत, विना मेकअप अशा दिसतात या बॉलिवूड अॅक्ट्रेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण 31 वर्षांची झाली आहे. 5 जानेवारी, 1986 रोजी  डेन्मार्कच्या कोपेनहेगन शहरात जन्मलेली दीपिका क्यूट आणि सुंदर लूक्सच्या बळावर तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली आहे. तसं पाहता, दीपिकासह बॉलिवूडच्या सर्वच अभिनेत्री आपल्या सौंदर्याला चारचाँद लावण्यासाठी त्यांच्या मेकअप आर्टिस्टची मदत घेत असतात. मोठ्या पडद्यापासून ते पार्टीत आणि इव्हेंट्समध्ये सहभागी होण्यापूर्वी या अभिनेत्री मेकअपचा थर चेह-यावर चढवत असतात. त्यामुळे नेहमी मेकअपमध्ये दिसणा-या अभिनेत्रींना कधी कधी विना मेकअप लूकमध्ये ओळखणे त्यांच्या चाहत्यांना कठीण जाते. अनेकदा या अभिनेत्री विना मेकअप लूकमध्ये कॅमे-यात कैद झाल्या आहेत.  

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलिवूड अभिनेत्रींचे विना मेकअप लूक असलेले फोटोग्राफ्स दाखवत आहोत, अभिनेत्रींना विदाऊट मेकअप लूकमध्ये बघून तुम्हीही अचंबित व्हाल. दीपिका पदुकोण, कंगना रनोट, ऐश्वर्या आणि कतरिनासह अनेक अभिनेत्रींचा मेकअप प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट आणि मेकअप एक्सपर्ट डेनियल बेउर करतात. 

बॉलिवूडचे निवडक फेमस सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट...
अनिल चिनप्पा, नम्रता सोनी, मिकी कॉन्ट्रॅक्टर, क्रिश्चियन टिंसले, विद्याधर भट्टे, बानू, अंबिका पिल्लई, शीतल खान, मल्लिका भट, एल्टन फर्नांडिज, निलेश परमार, सोनिक सरवटे, कपिल भल्ला. 
 
पुढील स्लाईड्समध्ये बघा, विना मेकअप कशा दिसतात बॉलिवूड अभिनेत्री...   
बातम्या आणखी आहेत...