आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • From Sunny Leone To Priyanka Chopra, Check Out The Sleeping Mode Photos Of Bollywood Actress.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सनी लिओनपासून ते प्रियांकापर्यंत, बघा झोपताना कशा दिसतात 10 बॉलिवूड अॅक्ट्रेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रद्धा कपूर, प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्रा - Divya Marathi
श्रद्धा कपूर, प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्रा
मुंबईः अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने अलीकडेच स्वतःचा डुलकी घेतानाचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला. या फोटोत ती 'हाफ गर्लफ्रेंड' या सिनेमाच्या सेटवर फावल्या वेळेत विश्रांती घेताना दिसतेय. या फोटोला तिने कॅप्शन लिहिले, "Time for quick day time nap #HalfGirlfriend #CapeTown" खरं तर पार्टी असो वा एखादा इव्हेंट, फिल्म असो वा व्हेकेशन फोटोज, बॉलिवूडच्या अभिनेत्री प्रत्येक फोटोत अगदी टीपटॉप दिसतात. मात्र तो झोपेत कशा दिसतात, हे तुम्ही कधी पाहिले आहे का?

सनी लिओन, प्रियांका चोप्रापासून ते कतरिना कैफ, परिणीती चोप्रापर्यंत, झोपेत बॉलिवूडच्या या अभिनेत्री कशा दिसतात, बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
बातम्या आणखी आहेत...