आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Sonam Kapoor Filmfare Photoshoot

सोनम कपूरने केले आजवरचे सर्वात हॉट फोटोशूट, जाणून घ्या कुणासाठी उचलेले हे बोल्ड पाऊल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनमने गोव्यामध्ये क्लिक केलेले हे छायाचित्र असून काही महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामवर शेअर केले होते. - Divya Marathi
सोनमने गोव्यामध्ये क्लिक केलेले हे छायाचित्र असून काही महिन्यांपूर्वी इंस्टाग्रामवर शेअर केले होते.

अभिनेत्री सोनम कपूर सध्या \'प्रेम रतन धन पायो\' या सिनेमाला मिळालेल्या यशाची चव चाखतेय. या सिनेमातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक होत आहे. या सिनेमामुळे ती सध्या प्रकाशझोतात आहे. याशिवाय आणखी एका कारणामुळे सोनमच्या नावाची चर्चा होतेय. हे कारण म्हणजे तिने केलेले बोल्ड फोटोशूट होय. 
 
सोनमने तिच्या करिअरमधील सर्वात हॉट फोटोशूट केले आहे. फिल्मफेअर या प्रसिद्ध मॅगझिनसाठी तिने हे फोटोशूट केले आहे. फिल्मफेअरच्या नोव्हेंबर महिन्याच्या अंकावर सोनमचा हॉट अंदाज बघायला मिळतोय. सोनमचा असा लूक यापूर्वी कधीही बघायला मिळालेला नाही. दोन वेण्या आणि शॉर्ट्समध्ये ती अतिशय मादक दिसतेय. 
 
तुम्हीही पाहा, सोनमचा फिल्मफेअर मॅगझिनच्या कव्हरपेजवरील हॉट अंदाज...