आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sonam Kapoor Literally Had Us Jaw Droppingly Surprised For Her Picture

इंस्टाग्रामवर सोनमने शेअर केला तिचा सुपरबोल्ड अंदाज, बघून उडेल तुमचेही होश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सोनमचा बोल्ड अंदाज)

मुंबईः बी टाऊनची फॅशन आयकॉन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम कपूरने इंस्टाग्राम अकाउंटवर अलीकडेच स्वतःचे एक छायाचित्र शेअर केले आहे. कुणाचेही होश उडेल, असे सोनमचे हे छायाचित्र आहे. यामध्ये तिचा सुपरबोल्ड अंदाज बघायला मिळतोय.
व्हाइट पँट-सूटमध्ये सोनम दिसत असून तिने ब्लेजरच्या आतमध्ये टॉप किंवा अंतर्वस्त्र परिधान केलेले नाही. शिवाय ब्लेजरची बटणेदेखील उघडी ठेवली आहेत. या छायाचित्रात सोनमने क्लीवेज दाखवले आहेत. यापूर्वी कधीही सोनमचा असा अंदाज तिच्या चाहत्यांना बघायला मिळालेला नाहीये.
सोनम सध्या राजश्री प्रॉडक्शनच्या आगामी 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'प्रेम रतन धन पायो'च्या शूटिंग सेटवर क्लिक झालेली छायाचित्रे..