आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजीव कुमारांनी प्रेम नाकारल्याने ही सुंदर अभिनेत्री झाली मनोरुग्ण, आता ओळखणेही कठीण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुलक्षणा पंडीत -  पुर्वी आणि आता... - Divya Marathi
सुलक्षणा पंडीत - पुर्वी आणि आता...
एन्टरटेन्मेंट डेस्कः आपल्या अभिनय आणि गायनाने बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी अभिनेत्री म्हणजे सुलक्षणा पंडीत. प्रसिद्ध संगीतकार जोडी जतिन-ललित यांची ही बहीण. संगीताचा वारसा लाभलेल्या हरियाणातील एका मोठ्या घराण्यात 12 जुलै 1948 रोजी सुलक्षणाचा जन्म झाला.
आज या प्रसिद्ध अभिनेत्रीचा वाढदिवस असून तिने वयाची 68 वर्षे पूर्ण केली आहेत. गायन आणि अभिनय क्षेत्रात करिअर यशोशिखरावर असताना अचानक सुलक्षणा पंडीत बॉलिवूडमधून अज्ञातवासात निघून गेल्या. अनेक वर्षांनी म्हणजे गेल्यावर्षी 8 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांच्या शोकसभेत सुलक्षणा दिसल्या आणि त्यांना बघणारे सगळेच अवाक् झाले. 70 आणि 80 चा काळ गाजवणारी आणि अतिशय देखण्या या अभिनेत्रीला यावेळी चक्क ओळखणे कठीण गेले होते. आदेश श्रीवास्तव हे सुलक्षणा यांची धाकटी बहीण विजेता पंडीत हिचे पती होते.

सुलक्षणा पंडीत अचानक अज्ञातवासात का निघून गेल्या, कोणत्या कारणामुळे त्या मनोरुग्ण झाल्या जाणून घ्या या पॅकेजमधून...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...