आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करीना-दीपिकाला सोडा, बॉलिवूडच्या 44 वर्षीय अभिनेत्रीचे हे HOT फोटोशूट बघा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू 44 वर्षांची आहे. मात्र तिच्या वयाचा तिच्या सौंदर्यावर तिळमात्रही परिणाम झालेला नाही. तिचे लेटेस्ट फोटोशूट बघून ती अजूनही किती हॉट आणि ग्लॅमरस आहे, याचा अंदाज लावता येईल. तब्बूने नुकतेच एक फोटोशूट केले असून त्याची छायाचित्रे आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहेत. @tabutiful या नावाने तुम्ही ही छायाचित्रे इंटरनेटवर शोधू शकता. तब्बूचे हे फोटोशूट बघून नक्कीच तुम्हाला करीना, दीपिकाच्या नावाचा विसर पडले.

तब्बूच्या लेटेस्ट फोटोशूटची खास झलक बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...