आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काजोलची बहीण बाइकने पोहोचली गोव्याला, अॅडव्हेंचर ट्रिपचे फोटोज केले शेअर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅक्ट्रेस काजोलची बहीण तनिषा मुखर्जी नुकतीच अॅडव्हेंचर ट्रिपवरुन परतली आहे. ती बाइकवर मुंबईहून गोव्याला गेली होती. या ट्रिपचे फोटोज तनिषाने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. त्यासोबत लिहिले आहे, की 'I feel like something out of Star Wars! What an amazing ride on this beautiful Indian Chief Vintage! Thanks to @autoxmag and the most amazing assistant editor @jaredesolomon ! Crossed that off my bucket list! The WADA pav and fried mirchi was divine or was it the ride or maybe it was just all magic !'. 

क्लोज फ्रेंड्सच्या सल्ल्याने बाइक राइड...
तनिषाने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले, की माझ्या फ्रेंड्स सर्कलमध्ये असे अनेक मित्र आहेत जे अॅडव्हेंचर ट्रिपवर जातात. यावेळी त्यांनी मुंबई ते गोवा जाण्याचे प्लॅनिंग केले केले होते. मी देखिल त्यांच्यासोबत गेले. या ट्रिपमध्ये खूप मजा आली. 
- तनिषाने सांगितले, की तिने इंडियन चीफ विंटेज बाइकवर जारेड सोलोमनसोबत ही सफर पूर्ण केली. राइड दरम्यान तिने हायवेवर वडापावचाही स्वाद घेतला होता. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा तनिषाचे 2 फोटो... 

बातम्या आणखी आहेत...