आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेव्हा या अभिनेत्रींसोबत सेटवर घडली 'गंदी बात', हैराण करणारे झाले होते खुलासे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्या उघड झाल्यानंतर त्यावरुन मोठे वादंग निर्माण झाले. सोशल मीडियापासून प्रत्येक ठिकाणी त्यावरुन चर्चांना उधाण आले. मग ते कुणाचे अफेअर असो किंवा एखाद्या अभिनेत्रीसोबत झालेली छेडछाड. अलीकडेच 'अक्सर 2' या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री जरीन खानसोबत छेडछाडीची घटना समोर आली. स्वतः जरीनने याचा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे एकट्या जरीनसोबत नव्हे तर अनेक अभिनेत्रींसोबत अशा घटना घडल्या आहे. या यादीत कोणकोण आहेत, ते जाणून घेऊयात,

 

तत्पुर्वी जरीनसोबत नेमके काय घडले ते वाचा...  

 

जहीर खान
एका मुलाखतीत जरीनने 'अक्सर 2' च्या निर्मात्यांवर अनेक गंभीर आरोप लावले आहेत. या चित्रपटाचा निर्माता वरुण बजाजसोबत भविष्यात कधीही काम करणार नसल्याचे जरीनने स्पष्ट केले आहे. या मुलाखतीत जरीनने सांगितले, की दिल्लीत विनयभंगाचा प्रकार तिच्यासोबत घडला. प्रमोशनस्थळी आवश्यक सुरक्षाव्यवस्था नव्हती. जेव्हा लोकांनी तिच्याभोवती गराडा घातला आणि तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करु लागले, तेव्हा तिच्या मदतीसाठी न येता, निर्माते बिअरचा घोट घेत बसले होते. इतकेच नाही तर पुर्वकल्पना न देता चित्रपटात लांब किसींग सीन टाकण्यात आल्याचे जरीनने सांगितले. ती म्हणाली, "सेंशुअस सीन चित्रीत करण्याच्या नावावर निर्मात्यांनी माझ्याकडून अशा काही गोष्टी करुन घेतल्या ज्यांना केवळ अश्लील म्हणता येईल. इतकेच नाही तर मला चित्रपटाच्या प्रायव्हेट स्क्रिनिंगलासुद्धा आमंत्रित करण्यात आले नाही."


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणकोणत्या अभिनेत्रींनीसोबत घडली अशाप्रकारची घटना.. 

बातम्या आणखी आहेत...