आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीपासून कोंकणापर्यंत, लग्नापूर्वीच गर्भवती होत्या या 8 अॅक्ट्रेसेस!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पती रोहितसोबत डिंपी गांगुली, श्रीदेवी आणि बोनी कपूर (फाइल) - Divya Marathi
पती रोहितसोबत डिंपी गांगुली, श्रीदेवी आणि बोनी कपूर (फाइल)
मुंबई: टीव्ही अभिनेत्री डिंपी गांगुलीने 20 जूनला मुलगी रियानाला (Reanna) जन्म दिला. राहूल महाजनपासून विभक्त झाल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी म्हणजे 27 नोव्हेंबर 2015ला डिंपीने दुबई बेस्ड बिझनेसमन रोहित रॉयसोबत लग्न केले. सोशल मीडियावर माहिती आली, की डिंपी रोहितसोबत लग्न करण्यापूर्वीच प्रेग्नेंट होती. या कपलने 7 महिन्यांपूर्वीच लग्न केले. त्यानंतर 7 महिन्यात त्यांचा घरात मुलीचा जन्म झाला. त्यामुळे सोळल मीडियावर डिंपीच्या लग्नापूर्वीच्या बातम्यांना उधाण आले. मात्र डिंपीने इंस्टाग्राम पोस्टमध्ये उल्लेख केलाय, की रियाना प्री-म्यॅच्योर बेबी आहे. डिंपी एकमेव अशी अभिनेत्रीने नाहीये, जी लग्नापूर्वीच प्रेग्नेंट झाली.
श्रीदेवीसुध्दा लग्नापूर्वी होती प्रेग्नेंट...
खरे पाहता अनेक अभिनेत्रींनी आपल्या प्रेग्नसीबद्दल कुणाला कळू नये, यासाठी प्रयत्न केले. मात्र श्रीदेवी कधीही ही गोष्ट लपवून ठेवली नाही. श्रीदेवीने ती सात महिन्यांची प्रेग्नंट असताना बोनी कपूरबरोबर लग्न केले होते. पहिली पत्नी मोना कपूरला घटस्फोट दिल्यानंतर बोनी यांनी 1996 मध्ये श्रीदेवीसोबत लग्न केले होते. लग्नाच्या काही महिन्यातच श्रीदेवीने जान्हवीला जन्म दिला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या लग्नापूर्वीच प्रेग्नेंट झालेल्या अभिनेत्रींविषयी...
बातम्या आणखी आहेत...