आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी अशी दिसायची श्रीदेवी, सर्जरीनंतर बदलला या अॅक्ट्रेसेसचा LOOK

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: अलीकडेच 'द व्यू' या चॅट शोमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राने नोझ सर्जरी केल्याची बातमी फेटाळून लावली. शोच्या होस्टने जेव्हा प्रियांकाला तिचे नाक ओरिजिनल आहे का? असा प्रश्न केला, तेव्हा प्रियांकाने होय असे उत्तर दिले. पण मीडियात प्रियांकाने नोझ सर्जरी केल्याची बातमी चांगलीच गाजली होती. प्रियांकाव्यतिरिक्त बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी नाकावर सर्जरी करुन त्याला योग्य शेप दिला आहे. यामध्ये आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने बॉलिवूडचा एक काळ गाजवणा-या अभिनेत्री श्रीदेवीच्या नावाचाही समावेश आहे. फार कमी वयातच श्रीदेवीने अभिनय करिअरला सुरुवात केली होती. तिचे पुर्वीचे आणि आताचे फोटो पाहिले असता, तिच्या नाकाच्या आकारातील फरक स्पष्ट दिसून येतो. 

श्रीदेवीशिवाय आणखी कोणकोणत्या बॉलिवूड अभिनेत्रींनी Nose Job करुन घेतला आहे, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...  
 
बातम्या आणखी आहेत...