नेहमी लाईमलाईटमध्ये कसे राहावे हे बॉलिवूडमधील अभिनेत्रींना चांगलेच ठाऊक आहे. आपल्या सेक्सी फिगर आणि हॉट पोजमुळे या अभिनेत्रींवर नेहमीच सगळ्यांच्या नजरा खिळून राहतात. या अभिनेत्री जर बॅकलेस ड्रेसमध्ये अवतरल्या तर मग विचारायलाच नको. अभिनेत्रींचा हा लूक त्यांच्या सौंदर्याला चारचाँद लावतो.
दीपिका पदुकोण, कतरिना कैफ आणि करीना कपूर यांच्यासह बी टाऊनच्या अनेक अभिनेत्री सार्वजनिक ठिकाणी अधूनमधून बॅकलेसमध्ये दिसत असतात. मात्र आता या अभिनेत्रींपैकी बॅकलेसमध्ये सर्वात हॉट कोण दिसतं हे तुम्हीच ठरवा.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा बी टाऊनच्या हॉट अभिनेत्रींचे बॅकलेस पोज...