आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयेशाने केले होते Breast Implant, पाहा कोण-कोणत्या अॅक्ट्रेसेसने केली होती ही सर्जरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नन बनलेल्या सोफिया हयातने नुकताच तिचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रावर शेअर केला आहे. त्यात तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे नन बनल्यानंतर सोफियाने तिचे ब्रेस्ट इम्प्लांट काढल्याचे सांहितले होते. त्यासाठी पुरावा म्हणून तिने सिलीकॉनचे इम्प्लांट दाखवलेही होती. बॉलीवूडमध्ये सौंदर्यासाठी अशा प्रकारे या सर्जरीची मदत घेणारी सोफिया काही एकटीच अभिनेत्री नाही. इतरही अनेक अभिनेत्रींनी ही फिगर चांगले दिसण्यासाठी ही सर्जरी करून घेतली आहे.

ब्रेस्ट इम्प्लांटनंतर चर्चेत आली होती, आयेशा टाकिया...
'टारझन : द वंडर कार' आणि 'वाँटेड' सारख्या चित्रपटातून अभिनय करणाऱ्या आयेशाने सिलिकॉन इम्प्लांटद्वारे ब्रेस्ट साइज वाढवली होती, असे म्हटले जाते. आयेशाने सोचा न था मधून डेब्यू केला होता त्यावेळचा आणि नंतरचा फोटो पाहून त्याचा अंदाज येतो. मात्र आयेशाने कधीही ब्रेस्ट इम्प्लांट केल्याचे मान्य केले नाही.

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, अशाच काही अॅक्ट्रेसेसबाबत...

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...