आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

80 लाखांची ऑडी चालवते दीपिका, या अभिनेत्रींनासुद्धा आहे महागडया गाड्यांची आवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण जगातील सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्रींच्या पंक्तीत आली आहे. फोर्ब्स मॅगझिनने जगातील सर्वाधिक कमाई करणा-या अभिनेत्रींमध्ये दीपिकाला दहावे स्थान दिले आहे. तिची वर्षभराची कमाई 67 कोटी (1 कोटी डॉलर) एवढी आहे. दीपिकाला पसंत आहे ऑडी आणि बीएमडब्ल्यू कार...

दीपिका लग्झरी आयुष्य जगते. उदाहरणार्थ तिच्या कार कलेक्शनमध्ये Audi Q7 शिवाय Audi R8 आणि BMW 7 Series या आलिशान आणि महागड्या गाड्यांचा समावेश आहे. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला दीपिकाप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्रींच्या लग्झरी गाड्यांविषयी सांगतोय. प्रियांका चोप्रा Rolls Royce Ghost ही गाडी आहे, तर अनुष्काला Range Rover Vogue ही कार आवडते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, बॉलिवूड अभिनेत्रींकडे असलेल्या कार कलेक्शनविषयी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...