आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Deepika Priyanka Katrina And Other Bollywood Actress Who Rocked The Thigh High Slits

दीपिका-प्रियांकापासून ते कॅटपर्यंत, Sexy Legs दाखवण्यात मागे नाहीत या 15 अॅक्ट्रेसेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडच्या बोल्ड अँड स्टायलिश ब्युटीज फॅन्ससोबत अंगप्रदर्शन करण्यात माहिर आहेत. बॅकलेस, ट्रान्सपरंट, डीप नेक, शॉर्ट ड्रेसेसच्या माध्यमातून या अभिनेत्री चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. फ्रंट आणि बॅक पोर्शनसोबतच या अभिनेत्री आपले सुंदर पायसुद्धा दाखवण्यात मागे नाहीत. विशेषतः इविनिंग गाऊन्सच्या माध्यमातून बी टाऊन अभिनेत्री आपले Toned आणि सेक्सी लेग्स दाखवत असतात.
थाइज दाखवण्यात पुढे आहेत दीपिका-प्रियांका-कतरिना...
फिल्म इंडस्ट्रीतील आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये गणल्या जाणा-या अभिनेत्री दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा आणि कतरिना कैफ अनेक पार्टीज, इव्हेंट्स आणि अवॉर्ड फंक्शन्समध्ये थाइज दाखवताना दिसल्या आहेत. याचवर्षी आयोजित झालेल्या Elle 6th अॅन्युअल वुमन अवॉर्ड शोमध्ये प्रियांका चोप्रा ब्लू गाऊनमध्ये परिधान करुन पोहोचली होती. या ड्रेसमधून तिचे सेक्सी लेग स्पष्ट दिसले होते. तर गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात Philipp Plein चा सेक्सी ब्लॅक आउटफिट कतरिनाने GQ इंडियाच्या इव्हेंटमध्ये कॅरी केला होता. IIFA 2016 च्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दीपिका आपले Toned लेग्स दाखवताना दिसली होती.

दीपिका-प्रियांका-कतरिनाशिवाय आणखी कोणकोणत्या अभिनेत्री आपले Sexy Legs दाखवण्यात मागे नाहीत, जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...