आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलेनापासून सैफच्या बहिणीपर्यंत, प्रेग्नेंसीमध्ये दिसला या अभिनेत्रींचा Gorgeous look

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सेलिना जेटली दुसऱ्यांदा आई बनणार आहे आणि यावेळीही ती जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. सेलिनाने दुबईचे बिझनेसमन पीटर हागसोबत 2011 साली लग्न केले होते. सेलिना च्या दोन जुळ्या मुलांचे नाव विराज आणि विस्टन आहे. सेलिना नेहमीच इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत असते. सध्या सेलिनासोबतच सैफ अली खानची बहीण सोहा अली खानही प्रेग्नेंट आहे. सोहाने अनेक वर्षे डेटींग केल्यानंतर 25 डिसेंबर 2015 रोजी कुणाल खेमुसोबत लग्न केले होते. यावर्षी डिसेंबरमध्ये तिची डिलीव्हरी होऊ शकते. सोहाही तिचे अनेक फोटो शेअर करत असते.
 
पण केवळ सेलिना आणि सोहाच नाही तर अशा अनेक सेलिब्रेटी आहेत जे प्रेग्नेंट असताना त्यांचे फोटो शेअर करतात. या पॅकेजमध्ये सेलिब्रेटीचे फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, सेलिब्रेटींचे प्रेग्नेंसीकाळातले PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...