आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actresses Forgotten First Love After Famous

पैसा-प्रसिध्दी मिळताच या अभिनेत्री विसरल्या या तरुणांना, जाणून घ्या त्यांच्याविषयी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री दीपिका पदुकोणने मंगळवारी (5 जानेवारी) 30वा वाढदिवस साजरा केला. दीपिका अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मॉडेलिंग क्षेत्रात अॅक्टिव्ह होती. तिने अनेक जाहिरातीत काम केले आहे. यादरम्यान दीपिका किंगफिशर कॅलेंडर गर्लसुध्दा बनली होती. येथून दीपिकाच्या लोकप्रियतेत भर पडली.
जेवढी दीपिकाच्या सिनेमांची चर्चे असते, तेवढीत तिच्या लव्ह-अफेअर्सचीदेखील चर्चे असते. तिच्या आयुष्यात अनेक तरुण येऊन गेलेत. अभिनेता रणबीर कपूर दीपिकाच्या आयुष्यात येणारा पहिला व्यक्ती होता, असे आपण विचार करीत असाल तर ते चुकीचे आहे. निहार पंड्या याने दीपिकाच्या आयुष्यात पहिली एन्ट्री मारली होती. दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही होते. दीपिकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर निहारचे नाव मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खानसोबत जुळले होते.
दीपिका एकमेव अभिनेत्री नाही, जी लोकप्रियता मिळताच पहिले प्रेम विसरली. जॅकलीन फर्नांडिस, ऐश्वर्या राय, अनुष्का शर्मा, आलिया भटसह अनेक अभिनेत्री आहेत, ज्या पैसा-प्रसिध्दी मिळताच पहिले प्रेम विसरल्या...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच अभिनेत्रींविषयी...