आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश, दीपिका ते सलमानची वहिणी, अॅक्ट्रेसेस वापरतात असे Backless ड्रेस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिपिका पादुकोण, मलाइका अरोरो खान, ऐश्वर्या राय. - Divya Marathi
दिपिका पादुकोण, मलाइका अरोरो खान, ऐश्वर्या राय.
मुंबई - कंगना रनोट आणि प्रियंका चोप्रा या अभिनेत्री नुकत्याच मुंबईत कार्यक्रमात बॅकलेस ड्रेस परिधान केलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. बॉलीवूडमध्ये तसे पाहता बॅकलेस ड्रेसे परिधान करण्याचा ट्रेड बराच जुना आहे. इव्हेंट्स असो किंवा अवॉर्ड फंक्शन, पार्टी असो की, एअरपोर्ट लूक, फिल्में असो की फोटोशूट बॉलीवूड अॅक्ट्रेसेस अनेक ठिकाणी सेक्सी बॅक फ्लॉन्ट करत असल्याचे पाहायला मिळते.
या अभिनेत्रीही झाल्या बॅकलेस ड्रेसेमध्ये स्पॉट
सलमान खानची वहिणी आणि बॉलीवूड अॅक्ट्रेसस मलाइका अरोरा खान या यादीत सर्वात आघाडीवर आहे. फोटोशू्ट्स, अवॉर्ड फंक्शनबरोबच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरही बॅकलेस ड्रेसेसमधील फोटोंचा भरणा आहे. त्याचबरोबर ऐश्वर्या राय बच्चन, दिपिका पादुकोण, आलिया भट्ट, श्रद्धा कपूर, सोनम कपूर भी यांनीही अनेक कार्यक्रमात असे आउटफिट परिधान केले आहेत.

बॉलीवूड अभिनेत्रींचा बॅकलेस लूक पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...