आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीपासून प्रिती झिंटापर्यंत, या सेलिब्रेटींनी थाटला होता गुपचूप संसार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीने आज वयाची 53 वर्षे पूर्ण केले आहेत. बॉलिवूडमधील प्रगल्भ अभिनेभी ते उत्तम नृत्यांगना अशी श्रीदेवीची ओळख आहे. श्रीदेवीचे वैयक्तिक आयुष्यही तसा चर्चेचा विशय होता. कधीकाळी मिथून चक्रवर्तीला डेट करणाऱ्या श्रीदेवीने अचानकपणे बोनी कपूरसोबत लग्न करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. असे म्हणतात की, लग्नावेळी श्रीदेवी गर्भवती होती. पण केवळ श्रीदेवी ही एकच अभिनेत्री नाही जिने अशाप्रकारे लग्न करुन सर्वांना आश्चर्यचकीत केले. अचानकपणे लग्नाची बातमी देणाऱ्या सेलिब्रेटींची यादी आज आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. ट्विटरवरुन प्रितीने दिली होती लग्नाची बातमी...  

प्रिटी झिंटा
प्रिटी झिंटाने ब्वॉयफ्रेंड जीन गुडइनफबरोबर 2016 मध्ये लग्न केले होते. तिनेही याबाबत कोणाला माहिती होऊ दिली नव्हती. प्रितीची वेडिंग सेरेमनी लॉस एंजल्समध्ये झाली होती. तिने तिचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत विवाह केला होता.
 
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, अशाच इतर काही सेलिब्रिटींबाबत..
बातम्या आणखी आहेत...