आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी अगदी सामान्य दिसत होत्या या ग्लॅमरस अभिनेत्री, पाहून व्हाल चकित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय बच्चन, कतरिना कैफ - Divya Marathi
डावीकडून प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय बच्चन, कतरिना कैफ
अलीकडेच अभिनेत्री प्रियांका चोप्राला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रियांकाचे सिनेसृष्टीतील योगदानासाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराने चर्चेत आलेल्या प्रियांकाचे खासगी आयुष्यसुध्दा पुन्हा एकदा प्रकाश झोतात आले आहे. तिचे मॉडेलिंगच्या दिवसातील एक फोटोशूट समोर आले आहे. या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कधीकाळी अगदी सामान्य दिसणा-या प्रियांकाचे या फोटोशूटने नशीबच बदलले.
- PCचे पहिले फोटोशूट करणारे राजीव सूरी सांगतात, त्यावेळी प्रियांका 16 वर्षांची होती.
- अभिनयाची तिला समज नव्हती. वडिलांच्या म्हणण्यावरून ती एकदा माझ्याकडे शूटसाठी आली.
- ती खूप लाजत होती, परंतु नंतर स्वत:चे फोटो पाहून आनंदी झाली.
- हा फोटो अल्बमला मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी पाठवण्यात आला. या स्पर्धेसाठी तिची निवड झाली
- 2000मध्ये तिला मिस वर्ल्डच्या किताबाने गौरवण्यात आले.
केवळ प्रियांकाच नव्हे अनेक बॉलिवूड अभिनेत्री आहेत, ज्या मॉडेलिंगच्या दिवसांत सामान्य तरुणींसारख्या दिसत होत्या. आज या अभिनेत्री ग्लॅमरस आणि फॅशन आयकॉन म्हणून ओळखल्या जातात. ऐश्वर्या राय बच्चन, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोणसारख्या हीरोईन सिनेमांत येण्यापूर्वी मॉडेलिंग केले आणि त्यांचे त्याच दिवसांतील काही फोटो आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आता ग्लॅमरस दिसणा-या अभिनेत्री एकेकाळी किती सामान्य होत्या...