आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅगझिन्सच्या कव्हरवर स्टायलिश अंदाजात अवतरल्या कॅट, जॅकलिनसह या 8 अॅक्ट्रेसेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(व्होग मॅगझिनसाठी अभिनेत्री कतरिना कैफने ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट केले आहे.) - Divya Marathi
(व्होग मॅगझिनसाठी अभिनेत्री कतरिना कैफने ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट केले आहे.)

बॉलिवूड अभिनेत्री सिनेमांचे शूटिंग आणि प्रमोशनव्यतिरिक्त आपल्या बोल्ड फोटोशूट्समुळे चर्चेत असतात. वेगवेगळ्या नावाजलेल्या मॅगझिन्सच्या सप्टेंबर महिन्याच्या अंकासाठी बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी फोटोशूट केले आहे. वेगवेगळ्या मॅगझिनच्या कव्हर पेजच्या त्या कव्हर गर्ल ठरल्या आहेत. यासाठी या अभिनेत्रींनी अतिशय सुंदर अशा पोझ दिल्या आहेत. डिझायनर ड्रेसेसमध्ये नटलेल्या या अभिनेत्रींना फेमस फोटोग्राफर्सनी आपल्या कॅमे-यात क्लिक केले आहे.
'व्होग', 'हॅलो', 'हार्पर बाजार', 'Cine Blitz', 'The Juice', 'एफएचएम इंडिया', 'मॅक्सिम', 'वुमन्स हेल्थ', 'वर्व'सह इतर मॅगझिन्सच्या कव्हरवर बॉलिवूड अभिनेत्रींचा बोल्ड अंदाज लक्ष वेधून घेतोय.
कतरिना कैफ
'व्होग' मॅगझिनच्या सप्टेंबर महिन्याच्या अंकाच्या कव्हर पेजवर अभिनेत्री कतरिना कैफला स्थान मिळाले आहे. कॅटने मॅगझिनच्या कव्हरपेजसाठी स्टायलिश अंदाजात फोटोशूट केले आहे. वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये कतरिनाने पोझ दिल्या आहेत. यापूर्वी तिने ब-याच मॅगझिन्साठी फोटोशूट केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, बॉलिवूड अभिनेत्रींनी वेगवेगळ्या मॅगझिन्ससाठी केलेल्या फोटोशूटची खास झलक...