आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नर्गिस, प्रियांका, यामीसह या अभिनेत्री स्टायलिश लूकमध्ये झळकल्या मासिकावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(नर्गिस फाखरी आणि प्रियांका चोप्रा) - Divya Marathi
(नर्गिस फाखरी आणि प्रियांका चोप्रा)


अभिनेत्रींचा ग्सॅमरस अंदाज सर्वांना अक्ट्रॅक्ट करतो. त्या आपल्या अभिनयासह बोल्ड फोटोशूटसाठीसुध्दा ओळखल्या जातात. विविध मासिकांच्या फेब्रुवारीच्या अंकासाठी अनेक अभिनेत्रींनी कव्हरवर स्थान मिळवले आहे. नर्गिस फाखरी, प्रियांका चोप्रा, करीना कपूर, यामी गौतम, निमृत कौरसह इतर अभिनेत्रीसुध्दा विविध मासिकाच्या कव्हर गर्ल बनल्या आहेत.
मॅग्झिन्स कव्हरवर सेलेब्स...
अभिनेत्री नर्गिस फाखरी 'हॅलो' मासिकाच्या फेब्रुवारीच्या अंकाची कव्हर गर्ल बनली आहे. तिने रेड आऊटफिटमध्ये फोटोशूट केले होते. त्यामध्ये ती खूप गॉर्जिअस दिसली.
प्रियांका चोप्रा, 'हार्पर बाजार ब्राइड' मासिकाची कव्हर गर्ल बनली आहे. तिने ब्राइडल आऊफिटमध्ये फोटोशूट केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अभिनेत्रींनी विविध मासिकांसाठी केलेले फोटोशूट...