आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actresses Starred Opposite Younger Actors

कतरिनापासून ऐश्वर्यापर्यंत, कमी वयाच्या अभिनेत्यांसोबत जमली यांची जोडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबई- 12 फेब्रुवारीला रिलीज होणा-या \'फितूर\' सिनेमात कतरिना कैफ आपल्यापेक्षा 2 वर्षे लहान आदित्य रॉय कपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. कतरिनाचा आदित्यपेक्षा लहान असूनदेखील सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यात दोघांची केमिस्ट्री सिझलिंग दिसत आहे. कतरिनासारखेच ऐश्वर्या राय बच्चनसुध्दा धर्मा प्रॉडक्शनच्या \'ऐ दिल है मुश्किल\' सिनेमात रणबीर कपूरसोबत रोमँटिक अंदाजात दिसणार आहे. रणबीर ऐश्वर्यापेक्षा 9 वर्षांनी लहान आहे. 
 
कमी वयाचे अभिनेते आणि वयाने मोठ्या असलेल्या अभिनेत्रींसोबत ऑनस्क्रिन जोड्यांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...