आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पापासून कंगना-दीपिकापर्यंत, पाहा Yoga करताना बॉलिवूड अॅक्ट्रेसेसचे Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामदेव बाबासोबत योगा करताना शिल्पा शेट्टी - Divya Marathi
रामदेव बाबासोबत योगा करताना शिल्पा शेट्टी
मुंबई: फिटनेस कायम ठेवण्यासाठी अनेक बॉलिवूड अभिनेत्री योगाचा आधार घेतात. नियमित स्वरुपात त्या योगा करतात. त्यामुळे फिगर फिट आणि हेल्दी राहते. शिल्पा शेट्टी, कंगना रनोट, दीपिका पदुकोणसह अनेक सेलेब्स आहेत, ज्यांचा दिवस योगाने सुरु होतो. 21 जून अर्थातच इंटरनॅशनल योगा डेनिमित्त आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड सेलेब्सचे योगा करतानाचे फोटो दाखवणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अभिनेत्रींचे योगा करतानाचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...