आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झीनत अमानपासून करीनापर्यंत, फिल्ममध्ये प्रॉस्टिट्यूट बनल्या आहेत या 19 अॅक्ट्रेस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्या बालनचा मोस्ट अवेटेड सिनेमा 'बेगम जान' 14 एप्रिलला रिलीज झालाय. नॅशनल अवॉर्ड जिंकलेला बंगाली सिनेमा 'राजकाहिनी' चा हा रीमेक आहे. यामध्ये बेगम जान म्हणजे विद्या बालन वेश्यालयाच्या कोठ्याची मालकिनीची भूमिका निभावत आहे. सिनेमामध्ये एखाद्या अॅक्ट्रेसने वेश्याची भूमिका निभावण्याची ही पहिली वेळ नाही. 

1974 मध्ये आलेल्या''मनोरंजन मध्ये झीनत अमानच्या रोल पासून 2004 मध्ये करीना कपूरचा सिनेमा 'चमेली' पर्यंत अनेक अॅक्ट्रेसनी असे रोल प्ले केले आहेत. आम्ही या पॅकेजमध्ये बॉलीवुडच्या अशाच 20 सिनेमांविषयी सांगणार आहोत, ज्यामध्ये अॅक्ट्रेसने प्रॉस्टिट्यूटची भूमिका निभावली आहे...

पुढील 18 स्लाइड्सवर पाहा, सिनेमात वेश्याची भूमिका साकारणा-या अॅक्ट्रेसेविषयी...
 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...