आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोफियाला सोडा, B-Townच्या या अभिनेत्रींनीही ब्रेस्ट सर्जरी करुन वाढवला आहे स्तनांचा आकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोफिया हयात - Divya Marathi
सोफिया हयात
एन्टरटेन्मेंट डेस्कः सुंदर दिसण्याची प्रत्येकाची इच्छा असते. सामान्यांपासून ते नावाजलेल्या सेलिब्रिटींपर्यंत, सर्वजण सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या क्लूप्त्या अंमलात आणत असतात. अभिनेत्रींचे तर विचारायलाच नको. सुंदर दिसण्यासाठी या कॉस्मेटिक सर्जरीची मदत घेतात. या सर्जरीच्या मदतीने अभिनेत्री गाल, ओठ आणि नाकावर वेगवेगळे प्रयोग करतात. काही अभिनेत्री इथवरच थांबल्या नाहीत, त्यांनी अधिक मादक दिसण्यासाठी ब्रेस्ट सर्जरीदेखील करुन घेतली आहे. ब्रेस्ट सर्जरीच्या माध्यमातून त्यांनी स्तनांचा आकार वाढवून घेतला.

अलीकडेच 'नन' बनलेल्या सोफिया हयातने ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकल्याचे समोर आले आहे. एक पत्रकार परिषद घेऊन सोफियाने पत्रकारांना तिने काढून टाकलेले खोटे ब्रेस्ट उघडपणे दाखवले. यावरुन आपल्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी अभिनेत्री सर्जरी करुन खोट्या ब्रेस्टच्या मदतीने आपल्या स्तनांचा आकार मोठा करत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले.

बॉलिवूडमध्ये एकमेव सोफियाच नव्हे तर अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी ही सर्जरी करुन घेतली आहे. या अभिनेत्री कोण आहेत, हे जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...
बातम्या आणखी आहेत...