आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actresses Who Suddenly Disappeared From Films

सिल्वर स्क्रिनवरून अचानक गायब झाल्या पूनम, मीनाक्षीसह या HIT अभिनेत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पूनम ढिल्लन आणि मीनाक्षी शेषाद्री) - Divya Marathi
(पूनम ढिल्लन आणि मीनाक्षी शेषाद्री)
54 वर्षांची (18 एप्रिल) झालेली अभिनेत्री पूनम ढिल्लनची गिणती अशा अभिनेत्रींमध्ये होते, ज्या रुपेरी पडद्यावरून अचानक गायब झाल्या. त्यांनी अभिनेत्री म्हणून 1991मध्ये आलेल्या 'झूठी शान' आणि 'कुर्बान रंग लाएगी' सिनेमात दिसली होती. त्यानंतर काही सिनेमांत छोट्या-मोठ्या भूमिका करताना दिसली. पूनमशिवाय किमी काटकर, ममता कुलकर्णी, आयशा जुल्का, मंदाकिनी, मीनाक्षी शेषाद्रीसह अनेक अभिनेत्री आहेत, ज्या अचानक सिल्वर स्क्रिनवरून गायब झाल्या. या अभिनेत्री यशोशिखरावर असूनदेखील, त्यांची करिअर संपुष्टात आणले.
मीनाक्षी शेषाद्री...
गतकाळातील सुपरस्टार राहिलेली मीनाक्षीने अनेक सुपरहिट सिनेमांत काम केले. परंतु ती अचानक सिनेसृष्टी सोडून निघून गेली. तिचा लास्ट रिलीज 1996मध्ये आलेला 'घातक' होता. त्यानंतर ती सिल्वर स्क्रिन वर कधीच दिसली नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोण-कोणत्या अभिनेत्री यशस्वी असताना रुपेरी पडद्यावरून अचानक गायब झाल्या...