आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actresses Like Shridevi, Poonam Pandey, Rakhi Sawat Went For Breast Implants

मादक दिसण्यासाठी श्रीदेवी,करीनापासून ते पूनम, सनीपर्यंत या अॅक्ट्रेसेसनी केलीये ब्रेस्ट सर्जरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः सुंदर दिसण्याची प्रत्येकाची इच्छा असते. सामान्यांपासून ते नावाजलेल्या सेलिब्रिटींपर्यंत, सर्वजण सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या क्लूप्त्या अंमलात आणत असतात. अभिनेत्रींचे तर विचारायलाच नको. सुंदर दिसण्यासाठी या कॉस्मेटिक सर्जरीची मदत घेतात. या सर्जरीच्या मदतीने अभिनेत्री गाल, ओठ आणि नाकावर वेगवेगळे प्रयोग करतात. मात्र काही अभिनेत्री इथवरच थांबल्या नाहीत, त्यांनी अधिक मादक दिसण्यासाठी ब्रेस्ट सर्जरीदेखील करुन घेतली आहे. ब्रेस्ट सर्जरीच्या माध्यमातून त्यांनी स्तनांचा आकार वाढवून घेतला. ब्रेस्ट सर्जरी करणा-या अभिनेत्रींमध्ये अनेक नावाजलेल्या अभिनेत्रींचा समावेश आहे. या अभिनेत्री कोण आहेत, हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा, ब्रेस्ट सर्जरी करण्यापूर्वी आणि ती केल्यानंतर बदललेले अभिनेत्रींचे रुप...