आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टारडमच्या सुरुवातीच्या काळात या 6 CELEBS नी केवळ पैशांसाठी ठेवले होते शारीरिक संबंध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः सनी लिओन आणि शर्लिन चोप्रा - Divya Marathi
फाइल फोटोः सनी लिओन आणि शर्लिन चोप्रा

एन्टरटेन्मेंट डेस्कः सेक्सविषयी लोक उघडपणे बोलत नाहीत. लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे हे आपल्या समाजात अमान्य आहे. मात्र या समाजातील काही लोक असे आहेत, ज्यांनी लग्नापूर्वीच शारीरिक संबंध ठेवल्याचे सार्वजनिकरित्या मान्य केले आहे. ही गोष्ट मान्य करण्यात फिल्म इंडस्ट्रीतील सेलेब्स आघाडीवर आहेत. त्यांनी केवळ ही गोष्टच मान्य केली नाही, तर हे शारीरिक संबंध केवळ पैसे कमावण्यासाठी ठेवल्याचेही त्यांनी उघड केले.
आज या पॅकेजमधून आम्ही तु्म्हाला अशाच काही सेलेब्सविषयी सांगतोय, ज्यांनी पैशांसाठी सेक्स केल्याचे मान्य केले आहे.
शर्लिन चोप्रा
'प्लेबॉय' गर्ल शर्लिन चोप्राने काही दिवसांपूर्वीच एक खळबळजनक खुलासा केला होता. पैशांसाठी सेक्स केल्याचे तिने मान्य केले होते. मात्र यापुढे आपण असे काही करणार नाही, असेही तिने स्पष्ट केले. ''मला आठवत नाही, मी किती लोकांबरोबर सेक्स केला ते. मी लॉस एंजिल्सला आल्यावर माझ्या विचारात बदल झाला. मी आता असा विचार करणार नाही'', असे शर्लिन म्हणाली होती.
शर्लिन चोप्रा व्यतिरिक्त आणखी कोण आहेत, हे सेलेब्स जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...
बातम्या आणखी आहेत...