आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 अॅक्ट्रेसेस : कोणी रियलमध्ये केले टक्कल तर कोणी घेतला बाल्ड लूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'मेरी कोम' चित्रपटाच्या सीनमध्ये प्रियांका चोप्राचा बाल्ड लूक. - Divya Marathi
'मेरी कोम' चित्रपटाच्या सीनमध्ये प्रियांका चोप्राचा बाल्ड लूक.
मुंबई -  टीव्ही अॅक्ट्रेस जेनिफर विंगेटने नुकताच 'बेहद' सिरियलसाठी बाल्ड लूक केला आहे. पण असा लूक करणारी ती पहिलीच टीव्ही अॅक्ट्रेस नाही. यापूर्वीही निया शर्मा आणि गुरदीप कोहलीने कॅरेक्टरसाठी बाल्ड लूक घेतला होता. चित्रपटांचा विचार करता 2005 मध्ये आलेल्या दीपा मेहता यांच्या 'वॉटर' चित्रपटासाठी शबान आझमी, लिसा रे आणि नंदिता दास यांनीही खरंच टक्कल केले होते. तर मेरी कोम चित्रपटात प्रियांकाने बाल्ड लूक मेकअपद्वारे केला होता. 
  
एवढेच नाही तर इंडो-चाइनिज चित्रपट 'द डिझायर' मध्ये शिल्पा शेट्टीने केस काढले होते, कारण तिला बौद्ध भिख्खूची भूमिका करायची होती. शिल्पाने अशा वेळी हे पाऊल उचलले होते, जेव्हा ती एका शॅम्पू ब्रँडसाठी जाहिरात करत होती. त्या ब्रँडने शिल्पाला असे न करण्याचा सल्ला दिला होता. तर अमोल पालेकरच्या 'अँड वन्स अगेन' मध्ये अंतरा माळीही बौद्ध भिख्खू बनली होती. त्यावेळी तिनेही टक्कल केले होते. 

या पॅकेजमध्ये आपण आपण अशा अॅक्ट्रेसेसबाबत जाणून घेणार आहोत, ज्यांनी रियलमध्ये टक्कल केले किंवा कॅरेक्टरसाठी मेकअपद्वारे बाल्ड लूक घेतला. 
 
प्रियांका चोप्रा 
चित्रपट : मैरीकोम (2014)

 
 
पुढील स्लाइड्सवर अशाच काही अॅक्ट्रेसेस ज्यांनी कॅरेक्टरसाठी बाल्ड लूक घेतला किंवा रियलमध्ये केस काढले..