आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bollywood And TV Celebs Parents To Adopted Child Girl: From Sunny Leone Raveena Tandon To Gurmeet Choudhary

'राम-सीता' पासून सनी-प्रितीपर्यंत, कोणी 2 तर कोणी दत्तक घेतल्या 34 मुली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  टीवी शो 'रामायण'(2008-09) मध्ये राम-सीताची भूमिका करणारे गुरमीत चौधरी आणि देबीना बनर्जी यांनी दोन मुलींना दत्तक घेतले आहे. लग्नानंतर सहा वर्षांनी गुरमीतने त्याच्या घरी बिहारच्या जयरामपूर गावात राहणाऱ्या दोन मुलींना दत्तक घेतले आहे. या मुलींचे नाव पूजा (6) आणि लता (9) आहे. याअगोदर गुरमीत देबिनाच नव्हे तर अनेक सेलिब्रेटींनी मुलींना दत्तक घेतले आहे. या पॅकेजमध्ये आम्ही सांगत आहोत अशाच 9 सेलिब्रेटींविषयी. 34 मुलींना प्रितीने घेतले आहे दत्तक...
 
- 2009 साली प्रितीने तिच्या 34 व्या वाढदिवशी मुलींना दत्तक घेतले होते. 
- प्रितीने ऋषिकेशपासून एक किंवा दोन नाही तर तब्बल 34 मुलींना दत्तक घेतले आहे. 
- प्रिती घेतलेल्या दत्तक मुलींचा खर्च आणि शिक्षणाचा खर्च करत आहे. 
- वर्षातून किमान दोन वेळा ती त्या मुलींना भेटायला जरुर जाते. 
 
21 महिन्याच्या मुलीची आई बनली सनी लिओनी...
- सनी लिओनीने पती डेनियल वेबरसोबत 21 महिन्याच्या मुलीला दत्तक घेतले आहे.
- ही मुलगी लातूरची आहे. त्यांनी तिचे नाव निशा वेबर ठेवले आहे.
- मिळालेल्या माहितीनुसार, सनीने त्या मुलीला दत्तक घेतले आहे जिला दत्तक घेण्यास 11 जणांनी नकार दिला होता. याचे मोठे कारण त्या मुलीचा काळा रंग होता. 
 
पुढच्या स्लाईडवर जाणून घ्या, इतर काही सेलिब्रेटींच्या माहितीबद्दल...
बातम्या आणखी आहेत...