आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडमध्ये लाजल्या, मात्र परदेशी कॅमे-यासमोर या अभिनेत्रींनी केले बिनधास्तपणे एक्सपोज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 मुंबईः भारतात सेन्सॉर बोर्ड न्यूडिटी आणि सेक्शुअॅलिटीला परवानगी देत नाही. आताचे ताजे उदाहरण म्हणजे डायरेक्टर अलंकृता श्रीवास्तव यांच्या 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिले नाही. या सिनेमात आपत्तीजनक दृश्य आणि अपमानजनक शब्दांच्या भडीमार असल्यामुळे या सिनेमाला प्रमाणपत्र देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्ड विरुद्ध बॉलिवूड कलाकार असे काहीसे चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. या सिनेमाला समर्थन देत अनेक कलाकारांनी सेन्सॉर बोर्डाची टीका केली आहे. निर्माते शाम बेनेगल, सुधीर मिश्रा, नीरज घैवान यांसारख्या इतर दिग्दर्शक, निर्मात्यांनी सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाला विरोध दर्शवत प्रकाश झा यांच्या ‘लिपस्टिक अंडर माय बुर्खा’ या सिनेमाला समर्थन दिले आहे. परदेशात मात्र अशा प्रकारच्या दृश्यांवर आक्षेप घेतला जात नाही. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी परदेशी सिनेमे आणि मालिकांमध्ये न्यूड आणि सेक्स सीन्स दिले आहेत. 

एक नजर टाकुया या अभिनेत्रींवर...  
 
प्रियांका चोप्रा 
बॉलिवूडमध्ये प्रियांका चोप्राची हॉट अभिनेत्री म्हणून ओळख आहे. आता ती इंटरनॅशनल स्टार बनली आहे. 'क्वांटिको' या मालिकेच्या माध्यमातून प्रियांकाने इंटरनॅशनल टीव्हीवर डेब्यू केले आहे. या शोमध्ये तिने बरेच सेक्स सीन्स दिले आहेत. कधी कारमध्ये तर कधी वॉशरुमध्ये तिने हे सीन दिले आहेत. अलीकडेच तिच्या स्मूच सीनचीही बरीच चर्चा रंगली होती. 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, अशाच आणखी 8 अभिनेत्रींविषयी... 
बातम्या आणखी आहेत...